CUCKOO: IN THE WOODEN BOX

FEMALE CYBORG This is going to be my first sci-fi journey and also happening to be the first serialised composition on the blog which will have ten interconnected chapters. I wish your time and support to read and review my work. So lets begin.... 1. THE DISOBEDIENCE "What is inside this wooden box? I canContinue reading "CUCKOO: IN THE WOODEN BOX"

आभाळ

दिवसागणिक आभाळ कोडमडतय माझं हातांना सोसावेलएवढ्या बळाचा धनी कोण ?जीवनाच्या पारड्यातस्वप्नांनी कितीही ऊंची गाठोअस्तित्वाचा एक वाराधुळच धुळ दाही दिशीनिर्बलता ही माझी मानसिक आहेसवय हातांनाओझ्याचीच झाली आहेखूपच सहज  झालंय हे निळं वाळवंटकधी डोक्यावर तर कधी तळव्यावर निजलेलखाचायच नाय ही जिद्दही तेवढीच मोठी हायजमिनीचा मात्र काही भरवसा नायहाडांचा आवाजअधून मधून ऐकू येतोआत्मा मात्रपाय गाडून लढतोकधीतरी असाही दिवसContinue reading "आभाळ"

वादळ

प्रेमाच वादळ आल होत एके काळी बरच काही हलवून गेल ते त्या वेळी पाउलेच नाही तर वाटही चुकता शेवटी तू अन मी तर चेतनाच मला भीती कशाचीच नव्हती अगदी त्या वादळाची सुद्धा नाही मात्र तू अन् तुझी ती नजर दोघेही जणू जीवंत वादळ दूरच्या वादळाला कोण घाबरणार ? मी तर मुळीच नाही पण ह्या शेजारच्याContinue reading "वादळ"

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free