दिवसागणिक आभाळ कोडमडतय माझं हातांना सोसावेलएवढ्या बळाचा धनी कोण ?जीवनाच्या पारड्यातस्वप्नांनी कितीही ऊंची गाठोअस्तित्वाचा एक वाराधुळच धुळ दाही दिशीनिर्बलता ही माझी मानसिक आहेसवय हातांनाओझ्याचीच झाली आहेखूपच सहज झालंय हे निळं वाळवंटकधी डोक्यावर तर कधी तळव्यावर निजलेलखाचायच नाय ही जिद्दही तेवढीच मोठी हायजमिनीचा मात्र काही भरवसा नायहाडांचा आवाजअधून मधून ऐकू येतोआत्मा मात्रपाय गाडून लढतोकधीतरी असाही दिवसContinueContinue reading “आभाळ”
Category Archives: MARATHI
वादळ
प्रेमाच वादळ आल होत एके काळी बरच काही हलवून गेल ते त्या वेळी पाउलेच नाही तर वाटही चुकता शेवटी तू अन मी तर चेतनाच मला भीती कशाचीच नव्हती अगदी त्या वादळाची सुद्धा नाही मात्र तू अन् तुझी ती नजर दोघेही जणू जीवंत वादळ दूरच्या वादळाला कोण घाबरणार ? मी तर मुळीच नाही पण ह्या शेजारच्याContinueContinue reading “वादळ”
चकमक
image from marvel studios Captain America: Civil War पात्र शोधण्याच्या चकमकीत रोज अस्तित्वाचा गळा, हळूहळू घोटला नुसताच याला ऐकून, त्याला वाचून एकदाचा माझा “स्व”च गमावला आता मला मीच अनोळखी झालो हा “नकली मी” जो माझ्यासाठी कमवला अरे हा अविश्वासी स्वभाव जिंकण्यासाठी कधीही न मुडणारा, हा डाव का मांडला? नुस्त त्या, “वरच्याच्या” नावाने रडायच थोडी सावलीContinueContinue reading “चकमक”
मी आणि आयुष्य
ह्या छोट्याश्या आयुष्यात धोका द्यावा कुणाला ?? तुला द्यावा, तर हृदय तयार होत नाही अन स्वतःला, तर आत्माच चेतना देत नाही पण आयुष्य, त्याची तर गाथाच वेगळी…… तुला धोका देण्याचे पाप नाही स्वताला फसवण्याची लाज नाही आयुष्याची मग मात्र काही तक्रारच नाही हा भासहि माझा दीर्घकाळ टिकणारा नाही……. तरीही डाव हा खेळावाच लागणार नीच्छितच अंतिमContinueContinue reading “मी आणि आयुष्य”
